1प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
2पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.
3स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.
पवित्र बायबल
जुना करार

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण, Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Used under CC BY-SA 4.0. The original Work by its copyright holders is available for free at www.biblica.com and open.bible.
सूचना: डावी व उजवी बाणाची बटणे पान उलटतात, आणि / दाबल्यास शोध उघडतो.