1अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.
2कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात; आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते. याहवेहचे स्तवन करा.
पवित्र बायबल
जुना करार
1अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.
2कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात; आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते. याहवेहचे स्तवन करा.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण, Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Used under CC BY-SA 4.0. The original Work by its copyright holders is available for free at www.biblica.com and open.bible.
सूचना: डावी व उजवी बाणाची बटणे पान उलटतात, आणि / दाबल्यास शोध उघडतो.